Thursday, September 21, 2017

नाव - राहुल दौलत जाधव
विभाग - शेती व पशूपालन

 अॅझोला बेड साफ केला , पाॅलीहाॅउस मधले गवत काढले , टोकर काढले , गोट सावर्सिग केली ,स्टोअरटॅकचा कागद काढला , हयाद्रोकोनिकसगळे वस्तू साफ केले , सरांनी आम्हाला तळ्यात विहीर , बोर किती जाते ते सागितले ते खालीलप्रमाणे
3sesबोरची मोटर  सरासरी ७२००० लिटर पाणी देते ,विहीरची मोटर  सरासरी ९१,२०० लिटर पाणी देते
व दोनी मिळून १,६२,२०० दिवसाला पडते

काडी गवत काढले , हत्ती गवत २ फुट लावले ,कोबड्याचे वस्तू साफ केले , साॅइल लॅब साफ करण्यासाठी मदत केली











No comments:

Post a Comment